Sunday 30 December 2012

स्वप्न

पूर्ण होणार नाही म्हणुन स्वप्नच ब घायच नाही का ..,...? 
आपण कधी आवडीने जीवन जगायच नाही का ......?
स्वप्न जरुर बघाव आणि जीवनही जरुर जगाव कारण ..... 
 स्वप्नांमुळेच तर आपल जीवन जगण्यायोग्य बनत असत उद्या कशासाठी जगायच हे स्वप्न मधुन ठरत असत...

Friday 28 December 2012

जन्मांतरीची...नाती

कृष्ण दिवा,
राधा वाती......
भाव एकच,
निखळ प्रीती.....

जडलेली प्रीत,
जुळलेली नाती,
अनामिक ती ओढ जीवाची....
जन्मांतरीची....जन्मांतरीची.....

Thursday 27 December 2012

खर प्रेम

जो खर
प्रेम करतो
त्याचीच
ओंजळ
नेहमी
रिकामी
राहते.,.....

माझा एकटेपणा.......!!!

माझा एकटेपणा.......!!!
जीवन खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका..
एक फुल उमलले नाही म्हणून रोपाला तुडवू नका,
सगळे मनासारखं होत नसते म्हणून मनासारखं झलेले विसरू नका,
जीवनाच्या वाटेवर सुटतो काहींचा हात नकळत...
पण कधीही धरलेले हात सोडू नका...

शब्द

बोलणारा सहज बोलून जातो त्याला कुठे माहित असत
ऐकनाराच्या मनावर शब्द ना शब्द कोरला जातो..

Monday 10 December 2012

जिँदगी

मौत तो सिर्फ नाम से
बदनाम है मेरे दोस्तो
.
वरना
.
असली तकलीफ तो
ज्यादा जिँदगीही देती है

नातं मैत्रीचं

मैत्री केली आहेस म्हणुन
तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..
मोठेपणात हरवू नकोस.

आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं
भरुन प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर,
कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा..
पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...
फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..
दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप..
मध्येच माघार घेऊ नकोस

ring


3 Cheeze

3 Cheeze Zindagi Me 1 Baar Milti He,
1.Maa Baap
2.Rup Rang
3.Jawaani
.

3 Cheeze Soch Samaj Kar Uthao
1.Kadam
2.Kasam
3.Kalam
.
3 Cheeze Soch Kar Karo
1.Mohabbat
2.Baat
3.Faisla
.
3 Cheeze Kisi Ka Intezar Nahi Karti
1.Mout
2.Waqt
3.Umar
.
3 Cheeze 6oti Na Samjo
1.Karz
2.Farz
3.Marz
.
3 Cheeze hamesa derd deti he
1.Dhoka
2.Bebshi
3.Bewafai
.
3 Cheeze hamesa aapko kush rakhegi
1.God
2.Friend
&
3...Me ♥ ..:-)

एकादशी


~एकादशी special Joke~

एकदा एकादशीला जंगलात सर्व
प्राणी मंदिरात जायचं ठरवितात.
सगळे प्राणी चालत जातात, फक्त
कोंबडी टॅक्सीने जाते. का?
.
. .
गेस
.
...
..
.. ..
..
...
..
...
.. ..
..
..
...
..
.. ..
..
..
एनी गेस...
...
.. ...
...
...
...
...
... सगळे प्राणी चालत जातात, फक्त
कोंबडी टॅक्सीने जाते. कारण ..
उपवासाला कोंबडी चालत नाही :D

Sunday 9 December 2012

मराठी माणूस

अंधाराला घाबरत नाही
 आभाळाची साथ आहे .....
कुणापुढे वाकणार नाही
 मराठ्याची जात आहे ....

प्रेम केंव्हा होते

प्रेम केंव्हा होते  ..... :)
?
?
?
?
?
?
जेव्हा राहू  केतू  आणि शनी ची दशा खराब असेल
आणि तुमचा मंगल कमजोर असले
आणि देव मज्जा घेण्याचा मूड मध्ये असले .
आणि नशीब जेव्हा साथ देत नाही
तेंव्हा समझून जावे प्रेम झाले .....

जीवन हे निर्मल पाण्यासारखे असावे.....

 जीवन हे  निर्मल पाण्यासारखे    असावे.....
ना दुःखाची  चिंता ना सुखाची ओढ  असावी  ....
अनेक  अडचण   येऊन सुद्धा  दुसऱ्यांना  जगण्यात  साथ  दयावी ...
 जीवन हे  निर्मल पाण्यासारखे    असावे.....

जीवन

जीवन हे  दुखा विना  रसमय आहे ...
दुखा नंतर सुख अधिक सुंदर आहे ...

माणसे


मी

श्वासात ना कुणाच्या ना स्पंदनात आहे,
मी एकटीच येथे माझ्या जगात आहे!

Saturday 8 December 2012

आठवनी

अजुनही त्या जुन्या आठवनी
कुरवाळतो क्षणभरी
भरतीची लाट येते
मज पापण्यांच्या किणारी

प्रेम ......

डोळे मिटुन प्रेम करते,
ती प्रियासी.. डोळे मिटल्यासारखे प्रेम
करते,
ती मैत्रिण.. डोळे वटारुण प्रेम करते,
ती पत्नी.. आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
ती फक्त आई..♥

संधी

संधी कधीच
चालून येत नसते
तर
संधी निर्माण
करावी लागते.

Thursday 6 December 2012

princes


cute doll


animated doll


स्वप्न

पापण्यांच्या पडद्यामागे एक स्वप्न साठलेले,
उघड्या डोळ्यात मात्र आसवांचे गाव दाटलेले....
सत्याला चाहुल लागलीये उगवत्या स्वप्नांची,
सत्य नी स्वप्नात आता अंतरे फ़क्त पापण्यांची....

painted image


candles


sad :( doll


Tuesday 4 December 2012

एक मजेदार गोष्ट.....:-D

एक मजेदार गोष्ट.....:-D
पुर्ण वाचाल तरच मजा येईल...:-
एक दिवस एक कूत्र जंगलात रस्ता चुकून
भटकतो.
तेव्हा त्याने बघितल की एक
वाघ त्याच्याकडेच
येतो आहे.कुत्र्याची जाम टरकलि.
"आज तर मी कामातुन गेला!"
तेव्हा त्याच लक्ष त्याच्यासमोर
पडलेल्या सुकलेल्या हाड पडलेले होते.
तो लगेच त्याच्याकडे येणार्यावाघाकडे
पाठ करुन बसला.
आणि एक सुखलेल्या हाडाला
चोखायला लागला
आणि जोरजोरात बोलू लागला,
"वाह! वाघाला खाण्याची मजा
काही वेगळीच आहे.
अजुन एक भेटला तर पुर्ण मेजवानीच
होईल!".
आणि त्याने एक जोरदार ढेकर दिला.
.
आता वाघाची चांगलि टरकली
तो विचारात पडला, त्याने
विचार केला
"हा कूत्रा तर वाघाची शिकार
करतो !
जीव वाचवून पळा!"
! झाडावर बसलेला एक माकड
हा सर्व तमाशा बघत होता.
त्याने विचार
केला की ही चांगलि संधि आहे
वाघाल सर्व सांगतो
यामुळे वाघाशी मैत्रीपण
होईल आणि जीवनभर
संकट राहणार नाही!
.
तो पटापट वाघाच्या मागे पळाला.
कुत्र्याने माकडाला वाघाच्यामागे
जाताना पाहील !
.
तिकडे माकडाने वाघाला सर्व
सांगितल कि कूत्र्याने कस त्याला
मुर्ख बनवल.
वाघ जोरात ओरडला,
"चल माझ्यासोबत त्या कुत्र्याची
आज त्याला ठारच मारतो",
आणि त्या माकडाला पाठीवर बसवून
त्या कूत्र्याकडे जायलालागला. ! !
आता तुम्ही विचार करा कुत्र्यानेकाय केल
असेल...
.
त्या कुत्र्याने वाघाला परत येतांना
बघितल आणि परत त्याच्याकडे पाठ करुन
बसला
आणि जोरजोरात बोलायला
लागला
"या माकडाला पाठवून एक तास झाला
साला एक पणपण वाघ
फसवून नाही आणला...:-P:-P:-P

बालपण

किती सुंदर होते बालपण

कागदाची नाव होती

पाण्याचा किनारा होता

खेळण्याची मस्ती होती

मित्रांचा सहवास होता

मन हे वेडे होते

कल्पनेच्या दुनियेत जगात होते

कुठे आलो आपण या समजूतदारीच्या जगात

यापेक्षा ते भोळे बालपणच"सुंदर" होते ♥

मन मोकळं

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगते, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच :

आपण फक्त झुलायचं !

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी : प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं !

मन मोकळं, अगदी मोकळं
करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं !

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा !

झुळझुळणार्या झर्याला मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं !

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं .... ♥

कुहू च्या कविता

रंगुनी रंगांत साऱ्या,
रंग माझा वेगळा..!!

नाती

नाती ही कशी काचेच्या भांड्यांसारखी,
जपुन वापरली तर टीकणारी,
नाहीतर खळ्ळकन् फुटणारी,
आणि तुटलेले तुकडे वेचल्यास आपल्याच हातास घाव देणारी......

मैत्री

जगावे असे कि मरणे अवघड होईल ..
हसावे असे कि रडणे अवघड होईल ..
कुणाशी मैत्री करणे सोपे आहे ...
पण
मैत्री टिकवायची अशी कि दुसर्याला तोडणे अवघड होईल ...

प्रेम

खऱ्‍या प्रेमात असते हीच तर भावना...
खरचटला एकाला, वेदना मात्र दोघांना...!!
नशिबाने मिळतं, असं प्रेम एकाला...
सोडू, तोडू नये विश्वास, तरच अर्थ आहे खऱ्‍या प्रेमाला...

कोणीतरी असाव लागत आपलं

कोणीतरी असाव लागत आपलं
रुसलकी आपल्याला समजावणार
कोणीतरी असाव लागत आपलं
रागावल कि sorry बोलायला
कोणीतरी असाव लागत आपलं
कधी -कधी समजून घ्याला
कोणीतरी असाव लागत आपलं
रोज स्वप्नात यायला
खोटी असली स्वपन तरी
कोणीतरी असाव लागत आपलं ..

संस्कृती

"भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !"

आई आणी बाबा प्रेम

लहानस्या वासराला जेव्हा गाय
मायेनी चाटते
ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
घाबरलेल्या आपल्या बाळाला जेव्हा आई
प्रेमाने
कवटाळते ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
आणि...
आपण जेव्हा आपल्या आई
आणी बाबा च्या प्रेमाने
पाया पडतो ते जगातील सर्व श्रेष्ठ प्रेम
असते...♥

my attitude

I might not be somebody's first choice, but I am a great choice.
I may not be rich, but I am valuable.
I don't pretend to be someone I'm not because I am good at being me.
I might not be proud of some of the things I've done in the past but I am proud of who I am today.
I may not be perfect but I don't need to be.
Take me as I am or or watch me as I walk away. .. ..

कॉलेज गारवा*


कॉलेज गारवा*



Syllabus जरा जास्तच आहेदर वर्षी वाटतो...Chapters पाहून Passing चाProblem मनात दाटतो...







तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....चित्र-विचित्र figures शिवायBoard वर काहीच दिसत नाही....







तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...Sem मधले काही दिवसनकळत चोरून नेते...







नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...Problems Example Theory सांगूनSyllybus लवकर संपवू पाहतात...







पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....सरांशिवाय वर्गामध्येकुणीच बोलत नाही...







Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..journal Complete करण्यामध्येफार फार जातो वेळ...







चक्क डोळ्यांसमोर Syllabus सरशी sampun जातो..'PL's मध्ये वाचून सुद्धाPaper काबर सो...सो..च जातो?????







मैत्री असावी

मैत्री असावी फ़ुलासारखी
नाजुक, सुंदर, गोजिरी;
मात्र नसावी कोमेजून जाणारी!

मैत्री असावी इंद्रधनुसारखी,
सप्तरंग उधळणारी;
पण नसावी भासमान, नष्ट होणारी!

मैत्री असावी हिऱ्यासारखी,
अनमोल अन कठीण;
मात्र नसावी श्रीमंती रुबाब दाखवणारी!


मैत्री असावी पाण्यासारखी
शुद्ध, निर्मळ, त्रुप्त करणारी;
मात्र नसावी वाहून जाणारी!

मैत्री असावी चंदनासारखी
अलौकिक सुगंध देणारी;
मात्र नसावी झिजून जाणारी!

मैत्री असावी आईस्क्रिमसारखी गोड,
मौज उधळणारी;
मात्र नसावी वितळून जाणारी!

zindagi

Apni to zindagi ki ajab kahani hai, jis chiz ko chaha wo hi begani hai, haste hai duniya ko hasane k liye, varna duniya dub jaye, in aankhon me itna pani hai.

Dosti ki raah me hume humsafar aap sa mila,
Dosti ki bagiya me pyara ful aap sa khila.
Kiski najar lagi ki murza gaya hai noor,
ai dost muze ye to bata tu kyon ja raha hai dur
humari dosti ki umar he bohot chhoti thi,
kho diya aap sa dost h
umari kismat he khoti thi.
Bhulenge nahi aap ko hum aakhri dum tak,
hamesha yaad aaengi aap hume khushi se gam tak.

by you can win Motivational poem

When things go wrong as they sometimes will,
When the road you're trudging seems all uphill,
When funds are low and the debts are high,
And you want to smile, but you have to sigh.
When care is pressing you down a bit.
Rest, if you must, but don't you quit.
Life is queer with its twists and turns
As every one of us sometimes learns.
And many a failure turns about
When he might have won had he stuc
k it out:
Don't give up though the pace seems slow -
You may succeed with another blow.
Success is failure turned inside out -
The silver tint of the clouds of doubt.
And you never can tell how close you are.
It may be near when it seems so far:
So stick to the fight when you're hardest hit

जवळचीच माणसं

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?
सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ...
तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात !
हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ...
तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात !
सोबत केली त्यांच्या गरजेच्यावेळी आपण ...
तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात !
आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ...
ते मात्र आपल्याला विसरून सुखानेजगतात !
पण का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ??

Never conclude a person

Never conclude a person by his present status, because Time has great power to change a useless Coal into a valuable Diamond.:)

My thoughts

I might not be somebody's first choice, but I am a great choice.
I may not be rich, but I am valuable.
I don't pretend to be someone I'm not because I am good at being me.
I might not be proud of some of the things I've done in the past but I am proud of who I am today.
I may not be perfect but I don't need to be.
Take me as I am or or watch me as I walk away. .. ..

आयुष्य

ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख
भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,
कारण
हसण्याची किँमत
त्याच्या एवढी कुणाला ठाऊक नसते.. !
कधी कधी भीतीच वाटते मला,
अस दिलखुलास हसण्याची.....

उगाच वाटत मनाला की,
चाहूलच आहे ती,
समोर दु:खांचे डोंगर असण्याची.....
"ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते,
नाहीतर...
दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे.."